वसई विरार महानगरपालिका, पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे जीएनएम(अधिपरिचारिका) आणि एएनएम(प्रसविका) पदाच्या 80 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंतिम तारीख: 31 जुलै 2020
एकूण पदे: 80 पदे
अधिकृत वेबसाईट : www.vvcmc.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
